30 September 2020

News Flash

विश्व अजिंक्यपद : भारताचा वेटलिफ्टिंग संघ जाहीर

हॉस्टन (अमेरिका) येथे १० ते २९ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या विश्व अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पध्रेसाठी भारताच्या आव्हानाची धुरा...

| August 27, 2015 02:40 am

हॉस्टन (अमेरिका) येथे १० ते २९ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या विश्व अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पध्रेसाठी भारताच्या आव्हानाची धुरा राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या शिवलिंगम सतीश कुमार आणि खुमुकचम संजिता चानू यांच्यावर असेल. पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकसाठी ही पात्रता स्पर्धा असेल. भारतीय संघ – पुरुष : सुखेन देरू, अपूर्वा छेटिया, दीपक लॅदर, पपूल चांगमाई, शिवलिंग सतीश कुमार, कोजूम ताबा; महिला : खुमुकचम संजिता चानू, सैखोम मिरबाई चानू, मत्सा संतोषी, बंगारू उषा, प्रमिला क्रिसानी, मिनाटी सेठी, पूनम यादव; प्रशिक्षक : विजय शर्मा, कुंजराणी देवी, संदीप कुमार आणि बलविंदर सिंग मेढवान.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2015 2:40 am

Web Title: indias weightlifting team announced
टॅग Weightlifting
Next Stories
1 BLOG : विविधतेचे रूटीन झाले तर त्याचा आश्विन होतो!
2 जागतिक मैदानी स्पर्धा : केनियाचा दुहेरी धमाका
3 सिंक्वेफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धा : सलग दुसऱ्या लढतीत आनंदला पराभवाचा धक्का
Just Now!
X