News Flash

तिरंगी स्पर्धेतून धोनीची माघार

किंग्स्टन : भारताचा कप्तान महेंद्रसिंग धोनीच्या पोटरीला दुखापत झाल्यामुळे त्याला तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे विराट कोहलीकडे प्रभारी कर्णधारपद सोपवण्यात आले

| July 2, 2013 11:02 am

किंग्स्टन : भारताचा कप्तान महेंद्रसिंग धोनीच्या पोटरीला दुखापत झाल्यामुळे त्याला तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे विराट कोहलीकडे प्रभारी कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. याचप्रमाणे धोनीऐवजी बदली खेळाडू म्हणून फलंदाज अंबाती रायुडू वेस्ट इंडिजकडे प्रस्थान करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 11:02 am

Web Title: injured dhoni not playing in tri series
टॅग : Tri Series
Next Stories
1 भारताची विजयी सलामी; ऑस्ट्रेलियावर ४७ धावांनी विजय
2 विश्वरुपम्
3 नव्या युगाची आशा!
Just Now!
X