मुंबई : पगवारा (पंजाब) येथे २० आणि २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय ग्रीको-रोमन कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ शनिवारी जाहीर करण्यात आला. कात्रज येथील मामासाहेब मोहोळ केंद्रात झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी दिली.

NCP releases manifesto
भाजपला नकोसे मुद्दे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात; जातनिहाय जनगणना, किमान आधार मूल्याचे अजित पवार गटाकडून आश्वासन
lok sabha elections 2024 udayanraje bhosale declared bjp candidate from satara
साताऱ्याची जागा भाजपने बळकावली; राष्ट्रवादीला धक्का; ठाणे, रत्नागिरी, नाशिकचा तिढा कायम
new international cricket stadium in thane marathi news
ठाण्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान? ‘एमसीए’ची एकमेव निविदा दाखल
Lower voter turnout in Maharashtra than national average What is the national average voter turnout
राष्ट्रीय सरासरीपेक्षा महाराष्ट्रात कमी मतदान, मतदानाची राष्ट्रीय सरासरी किती?

’  महाराष्ट्राचा संघ : अभिजित पाटील (५५ किलो), सद्दाम शेख (६० किलो), गोविंद यादव (६३ किलो), प्रीतम खोत (६७ किलो), समीर पाटील (७२ किलो), शिवाजी पाटील (७७ किलो), तानाजी वीरकर (८२ किलो), अमोल मुंढे (८७ किलो), शैलेश शेळके (९७ किलो), हर्षवर्धन सदगीर (१३० किलो)