News Flash

न्यूझीलंडविरुद्ध भारताचे पारडे जड

सध्या भारतीय संघ ‘अ’ गटात चार गुणांसह अग्रस्थानावर आहे. 

ब्लोएमफोंटेइन : साखळीतील दोन शानदार विजयांसह उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित करणाऱ्या भारताची ‘आयसीसी’ युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी ‘अ’ गटात न्यूझीलंडशी लढत होणार आहे. साखळीत अपराजित राहून बाद फेरी गाठण्याचे आव्हान भारतापुढे असेल.

सध्या भारतीय संघ ‘अ’ गटात चार गुणांसह अग्रस्थानावर आहे.  भारताच्या फलंदाजीची मदार यशस्वी जैस्वाल, गर्ग आणि ध्रुव जुरेल यांच्यावर असेल, तर गोलंदाजीची भिस्त लेग-स्पिनर रवी बिश्नोई, कार्तिक त्यागी आणि आकाश सिंग यांच्यावर असेल.

  वेळ : दुपारी १.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स ३.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 1:23 am

Web Title: new zealand vs india team akp 94
Next Stories
1 ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : थीम, वॉवरिका यांचे संघर्षपूर्ण विजय!
2 योग्य रीतीने दडपण हाताळणे, हीच यशाची गुरुकिल्ली!
3 गाइल्स शील्ड क्रिकेट स्पर्धा : स्वामी विवेकानंद शाळेला विजेतेपद
Just Now!
X