भारताच्या उत्तर भागात कडाक्याची थंडी पडल्याने हे वातावरण जवळपास इंग्लंडसारखेच भासत आहे. यावर इंग्लंडचा सलामीवीर इयान बेल याने ‘सध्याच्या थंड वातावरणाचा फायदा आमचे गोलंदाज नक्कीच उचलतील आणि आम्ही मालिकेत बरोबरी करू’ असा विश्वास व्यक्त केला आहे.
भारतातील वातावरण सध्या इंग्लंडसारखेच आहे आणि याचा फायदा आम्हाला नक्कीच होईल. चौथा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू. वातावरण थंड असल्याने गोलंदाजांची कामगिरी फार मोलाची ठरेल. यासाठी आम्ही ‘बेसिक्स’वर लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे, असे बेलने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2013 रोजी प्रकाशित
वातावरणाचा फायदा घेऊन मालिकेत बरोबरी करू – बेल
भारताच्या उत्तर भागात कडाक्याची थंडी पडल्याने हे वातावरण जवळपास इंग्लंडसारखेच भासत आहे. यावर इंग्लंडचा सलामीवीर इयान बेल याने ‘सध्याच्या थंड वातावरणाचा फायदा आमचे गोलंदाज नक्कीच उचलतील आणि आम्ही मालिकेत बरोबरी करू’ असा विश्वास व्यक्त केला आहे.
First published on: 22-01-2013 at 12:27 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We will level the series with the help of temperature bell