भारताचा विश्वविजेता विश्वनाथन आनंदला टाटा स्टील करंडक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत दहाव्या फेरीतही बरोबरीतच समाधान मानावे लागले. रशियाच्या सर्जी कर्झाकिनचा अभेद्य बचाव भेदण्यात त्याला यश मिळाले नाही. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसनने विजयी परंपरा कायम राखली. आर्मेनियाच्या लेव्हॉन अरोनियन आणि अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा या दोघांनी विजय मिळवत आनंदसह दुसरे स्थान पटकावले. कार्लसनने विजय मिळवत आपली आघाडी आठपर्यंत वाढवली.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jan 2013 रोजी प्रकाशित
आनंदची पुन्हा बरोबरी
भारताचा विश्वविजेता विश्वनाथन आनंदला टाटा स्टील करंडक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत दहाव्या फेरीतही बरोबरीतच समाधान मानावे लागले. रशियाच्या सर्जी कर्झाकिनचा अभेद्य बचाव भेदण्यात त्याला यश मिळाले नाही.
First published on: 25-01-2013 at 05:19 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand draws again carlsen ahead