गतविजेता स्टॅनिस्लास वॉविरका याने चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेतील सहभाग निश्चित केला आहे. ही स्पर्धा येथे पुढील आठवडय़ात सुरू होत आहे.
वॉवरिंका याने गतवर्षी येथे विजेतेपद मिळवीत कारकीर्दीतील आपले तिसरे एटीपी विजेतेपद मिळविले होते.
या स्पर्धेविषयी तो म्हणाला, येथील वातावरण मला खूप आवडले आहे आणि मला येथे चांगल्या दर्जाचा खेळ करता आला आहे म्हणूनच यंदाही या स्पर्धेत मी सहभागी होणार आहे. येथील प्रेक्षक अतिशय खिलाडूवृत्तीचे आहेत. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी गतवर्षी अव्वल कामगिरी करू शकलो आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Dec 2012 रोजी प्रकाशित
चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेत वॉवरिंकाचा सहभाग निश्चित
गतविजेता स्टॅनिस्लास वॉविरका याने चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेतील सहभाग निश्चित केला आहे. ही स्पर्धा येथे पुढील आठवडय़ात सुरू होत आहे. वॉवरिंका याने गतवर्षी येथे विजेतेपद मिळवीत कारकीर्दीतील आपले तिसरे एटीपी विजेतेपद मिळविले होते.
First published on: 25-12-2012 at 03:44 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chennai open tennies competiton vavrink participation is fix