पहिल्या कसोटी सामन्यामध्ये जल्लोषात विजय साकारण्याचे भारताचे स्वप्न आज साकार झाले. प्रग्यान ओझाची गोलंदाजी आणि चेतेश्वर पुजाराच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडवर नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळविला. इंग्लंडने डावाने पराभव टाळला असला तरी दुसऱ्या डावात ४०६ धावांपर्यंत मजल मारणा-या इंग्लंडचा भारताने नऊ गडी राखून पराभव केला. सरदार पटेल स्टेडियमवरील विजयामुळे चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत या विजयामुळे भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Nov 2012 रोजी प्रकाशित
पहिल्या कसोटीत भारताचा दणदणीत विजय
पहिल्या कसोटी सामन्यामध्ये जल्लोषात विजय साकारण्याचे भारताचे स्वप्न आज साकार झाले. प्रग्यान ओझाची गोलंदाजी आणि चेतेश्वर पुजाराच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडवर नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळविला.

First published on: 19-11-2012 at 07:27 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India thrash england by 9 wkts win 1st test