आर्थिक संघर्षांमुळे वेस्ट इंडिजचा संघ दौरा अर्धवट सोडून गेल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घाईघाईने जाहीर केलेल्या भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना २ नोव्हेंबरला कटक येथे खेळवण्यात येणार आहे. पाचही सामने दिवस-रात्र स्वरूपाचे असतील आणि अखेरचा सामना रांचीला होईल. अहमदाबाद, हैदराबाद आणि कोलकाता येथे अनुक्रमे दुसरा, तिसरा आणि चौथा सामना होईल.
संग्रहित लेख, दिनांक 26th Oct 2014 रोजी प्रकाशित
भारत-श्रीलंका सलामीचा सामना कटकमध्ये
आर्थिक संघर्षांमुळे वेस्ट इंडिजचा संघ दौरा अर्धवट सोडून गेल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घाईघाईने जाहीर केलेल्या भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना २ नोव्हेंबरला कटक येथे खेळवण्यात येणार आहे.
First published on: 26-10-2014 at 08:36 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs sri lanka 2014 schedule announced