पहिल्या टी -२० सामन्यात दारूण पराभव झाल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात पराभवाचा बदला घेतला. श्रीलंकेवर ६९ धावांनी विजय मिळविला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने विजय मिळवून १-१ अशी बरोबरी केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Feb 2016 रोजी प्रकाशित
भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय
श्रीलंकेवर ६९ धावांनी विजय मिळविला आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 12-02-2016 at 23:02 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian beat sri lanka by 69 runs