महाराष्ट्राच्या श्रीकांत मुंढेने झंझावाती शतक झळकावले, मात्र त्याच्या संघाला दिल्लीविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात विजयाची संधी साधता आली नाही. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर महाराष्ट्राने तीन गुणांची कमाई केली.
या सामन्यात महाराष्ट्राने ५ बाद १८७ धावांवर पहिला डाव पुढे सुरू केला. मुंढेने १०५ धावा केल्यामुळे संघाला ३६८ धावा करता आल्या. विजयासाठी ३९२ धावांच्या आव्हानाला सामोरे जाताना दिल्लीने २३ षटकांत ३ बाद ७८ धावा केल्यानंतर सामना अनिर्णीत म्हणून जाहीर करण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jan 2015 रोजी प्रकाशित
महाराष्ट्राचा दिल्लीवरील विजय हुकला
महाराष्ट्राच्या श्रीकांत मुंढेने झंझावाती शतक झळकावले, मात्र त्याच्या संघाला दिल्लीविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात विजयाची संधी साधता आली नाही.
First published on: 25-01-2015 at 06:53 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vs delhi ranji trophy