
बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसनने बुधवारी मेरीलीबोन क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) जागतिक क्रिकेट समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसनने बुधवारी मेरीलीबोन क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) जागतिक क्रिकेट समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

सात्त्विक आणि चिरागने रविवारी फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पध्रेचे उपविजेतेपद पटकावले.

प्रत्युत्तरात कर्णधार लसिथ मलिंगाने पहिल्याच षटकात आरोन फिंचला शून्यावर माघारी पाठवले.

राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतचा दिलीपचा प्रवास खो-खो खेळाप्रमाणेच खडतर म्हणावा लागेल.

सोलापूर जिल्ह्य़ातील खो-खोसाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खंडोबाची वाडी येथे जान्हवीने खो-खोची मुळाक्षरे गिरवली.

माजी जागतिक कांस्यपदक विजेत्या शिवा थापाने (६३ किलो) संघर्षपूर्ण विजयासह ऑलिम्पिक चाचणी बॉक्सिंग स्पर्धेची बुधवारी अंतिम फेरी गाठली आहे.

२२ वर्षीय रविंदरने उपांत्य लढतीत अर्मेनियाच्या अर्सेन हारूटयुनॅनचा ४-३ असा पराभव केला.

योग्य उपचार मिळत नसल्याची माहिती समोर


शाकीबवर आयसीसीकडून दोन वर्षांची बंदी

दिमाखदार कामगिरीचे प्रदर्शन करणाऱ्या २२ वर्षीय वीरने हंगेरीच्या बोटोंड ल्युकॅक्सचा ३-१ असा पराभव केला.

अग्रमानांकित नूर ईल शेर्बिनीने तिचा सरळ गेममध्ये पराभव केला.