
न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांचा आशावाद



‘आयसीसीला हे कृत्य शोभत नाही,’ अशा शब्दांत पाकिस्तानी चाहत्यांनी यावर कडाडून टीका केली आहे.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विराट कोहलीच्या नावावर १०२९ धावा आहेत.

क्रिकेट म्हटल्यावर गावाकडच्या अनेक आठवणी आठवतात. आम्ही शास्त्रशुद्ध किंवा शिस्तबद्ध क्रिकेट खेळत नव्हतो; पण खूप मजा यायची.

२००३चा विश्वचषक सुरू होण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू शेन वॉर्नला निलंबित करण्यात आले.

तुमच्यावर दडपण येऊ नये याची संपूर्ण दक्षता घेतली. आजपासून मात्र मी दिलेली कामे तुम्हाला पार पाडावीच लागतील.


अमेरिकेच्या बिगरमानांकित अॅलिसन रिस्केने बर्टीला नामोहरम करून महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

२००८ साली मलेशियामध्ये झालेल्या अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ उपांत्यफेरीत आमने-सामने होते.

पाकिस्तानी क्रिकेट तज्ज्ञ पुन्हा बरळले

भारत आणि न्यूझीलंड सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहेय .