
यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत महेंद्रसिंह धोनी फिरकी गोलंदाजी आत्मविश्वासाने खेळताना दिसलेला नाही.

यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत महेंद्रसिंह धोनी फिरकी गोलंदाजी आत्मविश्वासाने खेळताना दिसलेला नाही.

भारत आज लीडसच्या मैदानात विश्वचषक स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळणार आहे.

शोएबच्या निवृत्तीनंतर पत्नी सानिया मिर्झाने भावनिक टि्वट केले आहे.

राफेल नदालने तिसऱ्या विम्बल्डन विजेतेपदाची घोडदौड कायम राखली आहे.

सलामीवीर शिखर धवन माघारी परतल्यामुळे भारताने लोकेश राहुलला सलामीची जबाबदारी सोपवली.

दक्षिण आफ्रिकेला दुखापती आणि प्रमुख खेळाडूंचे अपयश भोवत आहे.

विश्वचषक स्पर्धेत पाच वेळा वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करणे, हा माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने मोक्याच्या क्षणी संघाला सामने जिंकून दिले आहेत.

आम्ही एकत्र मिळून क्रिकेट खेळलो आहोत. मी स्वत: राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल खेळलो आहे.

पाकिस्तानच्या विजयानंतर शोएब मलिकची निवृत्ती जाहिर

पाकविरुद्ध सामन्यात झळकावलं अर्धशतक

मुस्तफिजुरच्या गोलंदाजीवर घडला प्रकार