
सलामीवीर शिखर धवन माघारी परतल्यामुळे भारताने लोकेश राहुलला सलामीची जबाबदारी सोपवली.

सलामीवीर शिखर धवन माघारी परतल्यामुळे भारताने लोकेश राहुलला सलामीची जबाबदारी सोपवली.

दक्षिण आफ्रिकेला दुखापती आणि प्रमुख खेळाडूंचे अपयश भोवत आहे.

विश्वचषक स्पर्धेत पाच वेळा वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करणे, हा माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने मोक्याच्या क्षणी संघाला सामने जिंकून दिले आहेत.

आम्ही एकत्र मिळून क्रिकेट खेळलो आहोत. मी स्वत: राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल खेळलो आहे.

पाकिस्तानच्या विजयानंतर शोएब मलिकची निवृत्ती जाहिर

पाकविरुद्ध सामन्यात झळकावलं अर्धशतक

मुस्तफिजुरच्या गोलंदाजीवर घडला प्रकार

५०० धावा करण्याचा आत्मविश्वास व्यक्त करणारा पाकचा कर्णधार सरफराज अहमदला सोशल मीडियावर मोठया प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.

युवा गोलंदाज शाहीन आफ्रिदीचे ६ बळी

भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे

धोनी अजुनही सर्वोत्तम फिनीशर खेळाडू