भारताची ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालची जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. महिलांमध्ये पी.व्ही. सिंधू हिने आपले १६वे स्थान कायम राखले आहे. पुरुषांमध्ये ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पोहचणाऱ्या पी. कश्यपने क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम नववे स्थान गाठले आहे. मुंबईच्या अजय जयरामने ३१ वे, तर आनंद पवारने ४५ वे स्थान पटकावले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Mar 2013 रोजी प्रकाशित
सायनाची तिसऱ्या स्थानावर घसरण
भारताची ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालची जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. महिलांमध्ये पी.व्ही. सिंधू हिने आपले १६वे स्थान कायम राखले आहे.
First published on: 08-03-2013 at 04:03 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina drops to 3rd kashyap moves up to 9th in bwf rankings