एकाच घरात राहणे, पण फाळणीनंतर कट्टर शत्रू झालेल्या पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यामध्ये रविवारी कडवी झुंज पाहायला मिळेल. पाकिस्तानने दोन सामन्यांपैकी एक जिंकला असून एक सामना गमावला आहे. त्यांच्या खात्यात दोन गुण असून हा सामना जिंकल्यास त्यांना उपांत्य फेरीच्या दिशेने कूच करता येईल. पण जर त्यांनी हा सामना गमावला तर त्यांच्यावरही स्पर्धेतून गाशा गुंडाळण्याची वेळ येऊ शकते. दुसरीकडे बांगलादेशला दोन सामन्यांपैकी एकही सामना जिंकता आला नसल्याने ते सध्या विजयासाठी आतुर असतील. त्यांच्यामध्ये मोठय़ा संघाला धक्का देण्याची कुवत असून पाकिस्तानचा संघ गाफील राहिला तर त्यांच्यासाठी ही लढत नक्कीच सोपी नसेल.
संग्रहित लेख, दिनांक 30th Mar 2014 रोजी प्रकाशित
पाकिस्तान – बांगलादेशमध्ये कडवी झुंज!
एकाच घरात राहणे, पण फाळणीनंतर कट्टर शत्रू झालेल्या पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यामध्ये रविवारी कडवी झुंज पाहायला मिळेल. पाकिस्तानने दोन सामन्यांपैकी एक जिंकला असून एक सामना गमावला आहे. त्यांच्या खात्यात दोन गुण असून हा सामना जिंकल्यास त्यांना उपांत्य फेरीच्या दिशेने कूच …
First published on: 30-03-2014 at 08:36 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup 2014 pakistan vs bangladesh