वेस्ट इंडिज संघाला वर्षभरात दुसऱ्यांदा षटकांची गती धिमी राखल्याचा भरूदड पडला असतानाच कर्णधार ड्वेन ब्राव्होला रविवारी होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्याला मुकावे लागणार आहे. भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिज संघाने अपेक्षित षटकांपेक्षा एक षटक कमी टाकले होते. आयसीसीचे सामनाधिकारी जेफ क्रो यांनी ब्राव्होला २० टक्के आणि संघातील अन्य खेळाडूंना मानधनाच्या १० टक्के रकमेचा दंड ठोठावला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jul 2013 रोजी प्रकाशित
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याला ब्राव्हो मुकणार
वेस्ट इंडिज संघाला वर्षभरात दुसऱ्यांदा षटकांची गती धिमी राखल्याचा भरूदड पडला असतानाच कर्णधार ड्वेन ब्राव्होला रविवारी होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्याला मुकावे लागणार आहे.
First published on: 07-07-2013 at 04:55 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West indies without bravo for sri lanka match suspended for one match