
गुलजार, अनुष्क, रेखा, शुभा खोटे यांनी सकाळीच मतदान करुन सुजाण नागरिकाचे कर्तव्य निभावले आहे.
मुंबईतील वॉर्ड क्रमांक २१४ मध्ये पवार यांचे मतदान
सरासरी ६५ ते ७० टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज
मतदानाचा टक्का वाढावा म्हणून पहिल्या १५० मतदारांना स्क्रॅचकार्ड देण्यात आले.
मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभागांसाठी दोन हजार २७५ उमेदवार रिंगणात आहेत. मुंबईतील तब्बल ९५ लाख मतदार या उमेदवारांचे भवितव्य ठरवतील.
आजपासून यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या तयारीविषयी चर्चा करणार आहोत.
अरोन लेवीन या तरुणाने वयाच्या एकोणिसाव्या वर्षी बॉक्स क्लाऊड स्टोअरची निर्मिती केली.