
रंगमंचावरील कामगारांची अवस्था सध्या बिकट आहे. नोटाबंदीनंतर तर ती भीषण होत चालली आहे.
मँचेस्टर बाय द सी’चा नायक ली चॅण्डलर (केसी अफ्लेक) बोस्टनमध्ये छोटी-मोठी कामे करणारा हरहुन्नरी आहे.
या लेखाची सुरुवात ९ नोव्हेंबर २०१६ या दिवशी होते. अमेरिकी निवडणूक निकालांचा दुसरा दिवस.
नेदरलँड्समधील डच रॉयल लायब्ररीत छत्रपती शिवाजी महाराज आणि डच यांच्यातोालेला पत्रव्यवहार उपलब्ध आहे
आयएएसचे मला तेव्हा पडलेले स्वप्न हे मुळात कार्यकर्त्यांला पडलेले स्वप्न होते.
कर्णबधिरांची भाषा शिकलेली वाशो नावाच्या चिंपॅझीच्या मादीची गोष्ट तर खूपच गमतीदार आहे.