scorecardresearch

Latest News

धमकावून पंचवीस लाखांची खंडणी घेणाऱ्या दोघांना अटक

खरेदी केलेली जमीन विक्री करू देण्यासाठी धमकावून पंचवीस लाखांची खंडणी घेणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना…

शिक्षण मंडळातील मेळावा शिवसैनिकांनी उधळून लावला

महापालिका शिक्षण मंडळातर्फे शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेला सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी शिवसैनिकांनी उधळून लावला. शिक्षकांनी बसवलेला संगीताचा कार्यक्रम सुरू असताना…

अभियांत्रिकी शाखेच्या प्रश्नपत्रिकांचे वितरणही आता ऑनलाइन!

परीक्षेच्या ऑटोमेशन करण्याच्या प्रक्रियेमध्ये पुणे विद्यापीठाने अजून एक पाऊल उचलले असून नुकत्याच झालेल्या अभियांत्रिकी शाखेच्या प्रश्नपत्रिकांचे वितरणही ‘ऑनलाईन’ करण्यात आले.…

महामार्गावर लुटमार करणाऱ्या टोळीस खंडाळ्यात अटक

पुणे-बेंगलोर महामार्गावर खेड शिवापूर ते सातारा रस्त्यावर मागील सहा महिन्यांपासून दुचाकीस्वारांना प्राणघातक शस्त्रांचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला खंडाळा पोलिसांनी अटक…

न्यायधीशांच्या घरी चोरी; ८२ हजारांचा ऐवज लंपास

खंडाळा येथील दिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग दंडाधिकारी न्या. एन. एस. शिंदे यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात इसमांनी ८२ हजाराचा…

निवारा हिरावून घेतलेल्या विधवेला सात महिन्यांनी मिळाला न्याय.

मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथे एका गरीब विधवा महिलेचे ग्रामसेवकाने पाडून टाकलेले पत्र्याचे घर व जप्त केलेल्या संसारोपयोगी वस्तू परत मिळण्यासाठी…

शेतीसाठी भंडारदऱ्यातून तीन आवर्तने सोडावीत

भंडारदरा धरणातून शेतीसाठी तीन आवर्तने सोडावीत याकरिता रविवारी संगमनेर येथे होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आग्रह धरणार असल्याचे आमदार भाऊसाहेब…

एकास जन्मठेप, तिघांना ७ वर्षे सक्तमजुरी, आठजण मुक्त

देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथे दोन वर्षांपूर्वी गोळीबारातून झालेल्या दुहेरी खुनातील एका तरुणास जन्मठेपेची, तर आणखी तीनजणांना सात वर्षे सक्तमजुरीची…

उद्योगांचा राज्यत्यागाचा इशारा

पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन कितीही वल्गना केल्या तरी औद्योगिक व गुंतवणुकीच्या क्षेत्रात महाराष्ट्र पिछाडीवर जात आहे, उद्योग खात्याला गेली दोन वर्षे…

खंडकऱ्यांचे शुक्लकाष्ट संपेना!

खंडकरी शेतकऱ्यांना जमीन वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते धुमधडाक्यात झाला. पण, खंडकऱ्यांच्या मागे प्रतिज्ञापत्राचे लागलेले शुक्लकाष्ट अद्याप थांबलेले…