scorecardresearch

Latest News

पालिका झाली उदार!

स्थायी समितीने प्रशासनाकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास मंजुरी देऊन दिवाळीनिमित्त नगरसेवकांना लॅपटॉप भेट दिला. लॅपटॉपची मागणी मान्य झाल्याबरोबर महापालिका मुख्यालयात…

ज्येष्ठ अर्थविश्लेषक शां. मं. गोठोस्कर यांचे निधन

ज्येष्ठ अर्थविश्लेषक व स्तंभलेखक शांताराम मंगेश गोठोस्कर यांचे सोमवारी सकाळी मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या…

ओबामांचे नूयी यांना निमंत्रण

जागतिक आर्थिक मंदीच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी पेप्सीकोच्या कार्यकारी अधिकारी इंदिरा नूयी यांच्यासोबत आणखी दोन अर्थतज्ञांना अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी…

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही हवा पाच दिवसांचा आठवडा..

केंद्राप्रमाणे वाढीव महागाई भत्ता मिळवून देण्यास काही प्रमाणात यश मिळाल्यानंतर आता राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा…

दिग्विजय सिंहांविरुद्ध राखी सावंतची तक्रार

अरविंद केजरीवाल यांच्याशी केलेल्या तुलनेवरून संतापलेल्या राखी सावंतने सोमवारी मुंबईच्या पोलीस आयुक्त आणि गृहसचिवांना पत्र लिहून आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणाऱ्या…

म्हाडा कर्मचाऱ्यांना १० हजारांचे सानुग्रह अनुदान

दिवाळीच्या वेळी सानुग्रह अनुदान मिळण्याची गेल्या एक तपापासूनची मागणी अखेर ‘म्हाडा’ प्रशासनाने मान्य केली असून कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये…

एकतर्फी प्रेमातून तरूणीवर हल्ला

डोंबिवली जवळील पिसवली गावात सोमवारी दुपारी प्रशांत कातळकर या तरूणाने एका तरूणीवर एकतर्फी प्रेमातून चाकूने हल्ला करून तिला गंभीर जखमी…

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा १८ नोव्हेंबरला

अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या ‘राष्ट्रीय प्रज्ञाशोध’ (एनटीएस) आणि ‘नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशीप’ (एनएमएमएस) या दोन…

आंदोलकांबरोबर सरकारने त्वरीत चर्चा करण्याची मागणी

ऊस दरवाढीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याऐवजी ऐन दिवाळीत त्यांच्यावर गोळीबार करून आंदोलन दडपण्याच्या प्रयत्नाचा भाजपाने निषेध केला…

ट्रेलरच्या धडकेने महिलेचा मृत्यू

भरधाव जाणाऱ्या एका ट्रेलरच्या धडकेने माझगाव एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी…

भिवंडीतील आगीत तिघा मायलेकांचा मृत्यू

भिवंडीतील निजामपुरा-कसाईवाडा येथे एका घरात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तिघा मायलेकांचा होरपळून मृत्यू झाला. आगीत १२ वर्षीय मुलगा गंभीररित्या भाजला असून…

अनधिकृत मोबाइल टॉवर उभारणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाईचा आयुक्तांचा इशारा

मुंबईत अनधिकृतपणे मोबाइल टॉवर उभारणाऱ्यांविरूध्द एमआरटीपी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सोमवारी स्पष्ट केले. मुंबईत…