Healthy Foods for Married Man : तुमची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी लैंगिक आरोग्यावर परिणाम करतात. विवाहीत पुरुषांनी आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश करणं आवश्यक आहे. यामुळे टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढतात आणि या गोष्टींच्या सेवनाने पुरुषांमध्ये स्टॅमिना वाढतो. तज्ज्ञांच्या मते, प्रोटीनयुक्त गोष्टी खाल्ल्याने तुम्हाला फायदा होईल. यामुळे ऊर्जा पातळी कायम राहते. याशिवाय व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई आणि झिंक युक्त पदार्थ भरपूर खावेत.

Can precum during sex cause pregnancy Birth Control Options
पूर्वस्खलनामुळे गर्भधारणा होण्याची किती शक्यता असते? संभोग पूर्ण न होताही प्रेग्नन्ट होऊ शकता का, तज्ज्ञांचं स्पष्ट उत्तर
Benefits Of Shevgyachi Bhaji Moringa Leaves powder
शेवग्याच्या शेंगा व भाजीमध्ये दडलेले फायदे वाचा, एका दिवसात किती व कसा खावा शेवगा? तज्ज्ञांनी सांगितलं कॅलरीजचं सूत्र
Navpancham Yog 2024
Navpancham Yog 2024 : १०० वर्षानंतर गुरू अन् केतू निर्माण करणार नवपंचम योग, ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा?
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : ५ दिवसानंतर सूर्याचं होणार संक्रमण! ‘या’ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ; मिळेल बक्कळ पैसा
new atm scam
एटीएमचा नवा कार्ड ट्रॅप घोटाळा; कफल्लक व्हायचं नसेल तर हे वाचाच
Why Women Make More good friends In Office Than Men
कामाच्या ठिकाणी पुरुषांपेक्षा स्त्रियांची का असते अनेकांबरोबर घनिष्ठ मैत्री?
hormonal imbalance in marathi
Health Special: संप्रेरकांचे असंतुलन (हार्मोनल इम्बॅलन्स) म्हणजे काय? त्यावर उपाय काय?
homosexual Women
समलिंगी स्त्रियांना असतो अकाली मृत्यूचा धोका, पण नेमकं कारण काय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड!

केळी
केळीमध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी 6 भरपूर प्रमाणात असते. केळीच्या नियमित सेवनाने पुरुषांमधील लैंगिक समस्या दूर होतात.

पालक
पालकचे सेवन देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. हिरव्या पानांमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते.

आणखी वाचा : Happy New Year 2022 Wishes In Marathi : नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठीतील खास Whatsapp Messages, Quotes, SMS, Status

लसूण
लसणात व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी6, फॉस्फरस, मॅंगनीज, झिंक, कॅल्शियम आणि लोह असते. हे सर्व घटक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. लसणाच्या सेवनाने रक्ताभिसरण वाढते. टेस्टोस्टेरॉन संप्रेरक वाढवण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे.

आणखी वाचा : Mars Transit: मंगळ ग्रह धनु राशीमध्ये करणार प्रवेश, २०२२ मध्ये या ४ राशींच्या व्यक्तींना होईल धनलाभ

मनुका
विवाहीत पुरुषांसाठीही मनुका खाणं खूप फायदेशीर आहे. हे टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढवतं आणि पुरुषांमधील लैंगिक समस्या दूर करतं. मध आणि मनुका यांचे सेवन करा. याचा फायदा होईल.

आणखी वाचा : New Year 2022 : नवीन वर्षात या चार सवयी सोडा, जोडीदारासोबतचं नातं सुखी होईल!

कोरड्या खजूर
खजुराच्या सेवनाने पुरुषांचा स्टॅमिना वाढतो. खजूरमध्ये अमिनो अॅसिड असतं आणि त्याचं सेवन लैंगिक आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं.