भावा-बहिणीचं नात साजरा करण्यासाठी, Amazon.in ने त्यांच्या नुकतच राखी स्टोअरची सुरूवातीची घोषणा केली. हे विशेष तयार केलेल स्टोअरमधून पारंपारिक आणि डिझाईनर राखी तसेच पर्सनलाइज्ड हँपर्स, गिफ्ट कार्ड्स, हँडबॅग्ज, सेंट, घड्याळे, कपडे, संगीत उपकरणे, कॅमेरा, स्मार्टफोन्स, फूटवेयर, खेळणी,बोर्ड गेम्स, ऍसॉर्टेड चॉकलेट्स आणि बऱ्याच वर्गवारीमधील गिफ्टींग पर्याय ग्राहक निवडू शकतात.ग्राहकांना त्यांच्या घरूनच आरामात त्यांच्या गरजांनुसार लाखो उत्पादनांचा लाभ घेता यावा याकरिता तयार करण्यात आले आहे.

Amazon.in  च्या ‘राखी स्टोअर’ मधील काही उत्पादने

सुखी गोल्ड प्लेटेड कुंदन राखी : या सेटमध्ये ३ राखी, रोली चावल आणि तुमच्या भावासाठी रक्षाबंधन ग्रीटिंग कार्डचा समावेश आहे. हा विशेष तयार केलेले हँडक्राफ्टेड पारंपारिक राखी सेटची किंमत २४९ रूपये आहे.

भावांसाठी ओये हॅपी “भुक्कड भाई ” राखी कॉम्बो गिफ्ट सेट: या रक्षाबंधनला, तुमच्या गिफ्टमध्ये हास्याचे ट्वीस्ट आणा. भावाला कार्ड, कॉफी मग आणि राखी भेट द्या. तुम्ही हा सेट ४८९ रूपयांना मिळवू शकता.

ब्लूमिंग टेल्स इको-फ्रेंडली प्लांटेबल सीड पेपर राखी: रिसायकल पद्धतीची ही राखी आहे. सीड पेपर हा विशेष हँडमेड पेपर आहे जो वाया गेलेल्या कापसापासून बनवलेला आहे आणि त्यामध्ये विविध वनस्पतींच्या बिया समाविष्ट केल्या आहेत. राखीच्या सणानंतर त्यातल्या बिया काढून तुम्ही झाड उगवू शकता. याची किंमत १६९ रुपये आहे.

डिडायर आणि फ्रँक ऍसॉर्टेड चॉकलेट डार्क गिफ्ट बॉक्स : हा लक्झरी ऍसॉर्टेड डार्क चॉकलेट गिफ्ट बॉक्स ५० ग्रॅमचा आहे. ज्यामध्ये ८५%, ७५%, बदाम आणि हेझलनट डार्क चॉकलेट आहे. तुम्ही हा बॉक्स ६३५ रूपयांना खरेदी करू शकता.

फास्ट्रॅक रिफ्लेक्स ३.० युनिसेक्स ऍक्टिव्हीटी ट्रॅकर – हा ऍक्टिव्हीटी ट्रॅकर फूल टच कलर डिस्प्लेसह ४ ड्विल टोन डिझाईनच्या रेंजमध्ये येतो. याव्यतिरीक्त, त्यात २४-तास रियल टाईम एचआर मॉनिटरींग, स्लीप ट्रॅकर, म्युझिक कंट्रोल, कॅमेरा कंट्रोल, फोन फाइंडर, कॉल आणि सोशल मिडीया मॉडिफिकेशनचा समावेश आहे. हा ट्रॅकर २,२४५ रूपयांना खरेदी कराता येऊ शकतो.

गिवा ९२५ स्टर्लिंग सिल्व्हर डिव्हाईन फ्लॉवर सेट नेकलेस आणि इयररिंगसह – या राखीला तुमच्या बहिणीसाठी ट्रेंडी आणि ऑथेंटिक स्टर्लिंग सिल्व्हर ज्वेलरी देऊ शकता. याची किंमत ५,४९९ रुपये आहे.

सेवन ऍनालॉग वूमन्स आणि गर्ल्स वॉच – तुमच्या बहिणीला हे सुंदर मल्टी-फंक्शनल टाईमपीस गिफ्ट देऊ शकता.  या घड्याळाला गोल्ड डायर, रोज गोल्ड स्ट्रॅप आणि एक वर्षाची वॉरंटी आहे. हे घड्याळ १५९९ किंमतीचं आहे.

काय गिफ्ट द्यावं हे समजत नसल्यास तुम्ही तुमच्या भावंडांना ऍमेझॉन पे गिफ्ट कार्ड सुद्धा गिफ्ट म्हणून देऊ शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.