घरातील मोठी माणसं अनेकदा मोबाइलमध्ये डोकं घालून बसलेली असतात. मुल जेवत नाहीये, रडतंय, मोकळा वेळ मिळावा अशा अनेक कारणांसाठी मुलांच्या हातात मोबाइल दिला जातो. पण यामुळे पालक म्हणून आपणच मुलांना मोबाइलची सवय लावत असतो. मुलांना मोबाइलचं व्यसन लावण्यासाठी पालक म्हणून आपणच जबाबदार ठरत असतो. आपलं मुल मोबाइलवर अवलंबून राहू लागलं आहे हे कसं ओळखायचं? असं होऊ नये यासाठी नेमकं काय केलं जाऊ शकतं? मुलांशी चर्चा करण्यापासून ते काही नियम आखण्यापर्यंत अनेक गोष्टी केल्या जाऊ शकतात. याबद्दल सांगतायत समाजमाध्यमांच्या अभ्यासिका मुक्ता चैतन्य…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘गोष्ट बालमनाची’ या विशेष मालिकेमधील इतर व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balmanachi gosht how to stop mobile dependency of children sgy
First published on: 24-09-2020 at 07:57 IST