अलीकडेच मायक्रोब्लॉग ऑफ इंडिया या नावाने चर्चेत असलेल्या कू अ‍ॅपला सध्या उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ट्विटरला भारतीय पर्याय म्हणून ‘कू’कडे बघितले जात असताना कू आपले अस्तित्व टिकवणार कि काही काळासाठी ट्रेंडमध्ये आलेल्या इतर अ‍ॅप्ससारखाच ‘कू’चा ही प्रवास असणार हे जाणून घेणार आहोत ‘कू’चे सीईओ आणि सहसंस्थापक असणाऱ्या अप्रमेय राधाकृष्ण आणि मयंक बिडावटका यांच्याकडून…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसत्ताचे असेच विशेष व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exclusive interview with koo app founder ceo aprameya radhakrishna mayank bidawatka scsg
First published on: 27-02-2021 at 10:06 IST