
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणून वर्षांची नवीन कालगणना केली जाते

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणून वर्षांची नवीन कालगणना केली जाते

मराठी फेटा, पंजाबी फेटा, मारवाडी फेटा असे फेट्यांचे खूप प्रकार आहेत.


नव्या युगाची वाजतगाजत नांदी करायला ही सगळी ढोलपथकं तयार असतात.




अंगणवाडीच्या महिलांनी स्वागतयात्रेत केलेले नृत्य विशेष आकर्षण ठरले.

आठवड्यातून दोनदा साडी नेसण्याची ‘साडी प्लेज’ संकल्पना

साडेतीन मुहूर्तापकी एक असलेल्या गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत सोने खरेदीला पसंती दिली जाते.

गुढीपाडव्याला अनेकांनी आमरसाचा बेत आखला असेल, पण सध्या बाजारात तयार हापूसचा तुटवडा आहे.

गुढीपाडव्यानिमित्त फुलांना खूप मागणी असते. फुलांचे भावही काहीसे चढे असतात.