Krishna Janmashtami 2025 Wishes in Marathi: श्रावण महिन्यात अनेक मोठे सण येतात. त्यापैकी श्रीकृष्ण जन्माष्टमी हा एक महत्त्वाचा सण आहे, जो देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कृष्ण जन्माष्टमी हा सण भगवान कृष्णाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला हा सण साजरा केला जातो. यंदा १५ ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाईल. या दिवशी श्रीकृष्णाची मनोभावे पूजा केली जाईल. यानिमित्त घराघरांत पारंपरिक पदार्थ बनले जातील, एकूणच सर्वत्र चैतन्यमय, उत्साही वातावरण पाहायला मिळते. यंदा या सणानिमित्त तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त नातेवाईक, प्रियजन आणि मित्र परिवाराला शुभेच्छा पाठवून त्यांचा आनंद अधिक द्विगुणीत करू शकता.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा संदेश व सुंदर ग्रीटिंग्स WhatsApp, Facebook, Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर करून तुम्ही शुभेच्छा देऊ शकता. (Happy Krishna Janmashtami Status In Marathi)

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा (krishna janmashtami 2025 Wishes in Marathi)

गोपाळाच्या पावलांचा गोड ठसा,
जीवनात नेहमी राहो असा,
जन्माष्टमीच्या शुभक्षणी,
आशीर्वाद लाभो अपार कृपेचा.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Krishna Janmashtami Wishes Quotes Status
कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा संदेश २०२५

कृष्ण मुरारी नटखट भारी
माखनचोर जन्मला
रोहिणी नक्षत्राला
देवकी नंदाघरी
बाळ तान्हे तेजस्वी
मोहूनी घेती
सर्व मिळूनी पाळणा गाती
जन्माष्टमीच्या शुभेच्छा!

रुप मोठे प्रेमळ आहे,
चेहरा त्याचा निराळा आहे,
सर्वात मोठ्या समस्येला,
श्रीकृष्णाने सहज मात दिली आहे
जन्माष्टमीच्या मनःपू्र्व शुभेच्छा! (Happy krishna janmashtami Wishes In Marathi)

Happy Krishna Janmashtami 2025 Wishes in marathi
श्री कृष्ण जन्माष्टमी २०२५ हार्दिक शुभेच्छा

जसा आनंद नंदच्या घरी आला
तसा तुमच्या आमच्याही येवो
प्रत्येक घरी कृष्ण जन्म होवो
जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा!

राधाचं प्रेम, बासरीचा गोड नाद
लोण्याचा स्वाद, गोपींसोबतची रास
असा आहे श्रीकृष्ण खास
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा!

Shree Krishna Janmashtami Wishes 2025
श्रीकृष्ण जन्मोत्सव शुभेच्छा संदेश

जन्माष्टमीच्या मराठी शुभेच्छा संदेश (Happy Janmashtami 2025 Shubhechha In Marathi)

चंदनाचा सुवास, फुलांची बरसात,
दह्याची हंडी आणि पावसाची बरसात,
लोणी चोरायला आला माखनलाल,
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

त्याच्या प्रेमात न्हाऊन निघाली राधा
गोड बासरीच्या नादाने बहरली राधा
अशा सावळ्या सुंदर हरीवर जडले प्रेम कायमचे आता
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

दही हंडी, गोकुळाष्टमी, जन्माष्टमी
नाव अनेक, पण उत्साह तोच
जन्माष्टमीच्या मनःपू्र्वक शुभेच्छा! (gokulashtami 2025 Wishes, Quotes In Marathi)

Happy Krishna Janmashtami wishes 2025
कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा संदेश २०२५

तुझ्या घरात नाही पाणी,
घागर उताणी रे गोपाळा,
गोविंदा तान्ह्या बाळा,
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

कृष्ण ज्याचं नाव
गोकुळ ज्याचं गाव
अशा कन्हैयाला
आम्हा सगळ्यांचं नमन (Janmashtami 2025 Wishes, Messages & Quotes)

Krishna Janmashtami Wishes 2025
कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा २०२५

लोकसत्ता डॉट.कॉमकडून वाचकांनाही श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त खूप खूप शुभेच्छा (Inspiring Radha Krishna wishes for Janmashtami 2025)