आज रोझ डे आहे. तेव्हा ‘त्याला’ किंवा ‘तिला’ गुलाब देण्यासोबतच आपल्या गोड शब्दांनी घायाळ करायला आजचा दिवस एकदम फिट आहे. गिफ्ट्स आपण देतोच पण प्रेमात शब्दांनाही महत्त्व असतं. थोरामोठ्यांनी म्हटलंच आहे ‘It’s only words and words are all I have, to take your heart away’
(या थाेरांच्या ग्रुपचं नाव ‘बाॅयझोन’ होतं आणि त्यांचं हे गाणं १९९६ साली रिलीज झालं होतं. रोमॅंटिक गाणं आहे. करा यूट्यूबवर चेक)
तर असो.’सिग्निफिकंट अदर’ला इंप्रेस करायला आम्ही काही सजेशन्स शोधली आहेत. मारा एक नजर:
१. इंद्रधनुचे रंग पसरले आज सभोवताली
जसे फुलावे रंग उषेचे आज तुझ्या गाली
कठोर हृदया फुटतो पाझर नेत्रकटाक्षाने
जसाच यावा आठवणींचा कढ निशाकाळी
२. सोचा कि तुम्हें एक गुलाब भेजूं लेकिन,
कैसे कहूं की तेरी अहमियत मेरी जिंदगी,
तू जैसे मेरा एक जीता सा ख्वाब है,
तेरी आवाज, तेरी हर बात और तेरा पहलू क्या कहूं
इतना खूबसूरत की जैसे एक गुलाब है।
अब गुलाब को कैसे मैं एक गुलाब भेजूं? हैप्पी रोज डे।
३.चला जा रे एसएमएस बनके गुलाब,
होगी सच्ची दोस्ती तो आएगा जवाब,
अगर ना आया जवाब तो मत होना तू उदास,
बस समझ लेना कि मेरे लिए नहीं था वक्त उनके पास। हैप्पी रोज डे।
४. तेरे नाम को होठों पे सजाया है मैंने,
तेरी रुह को अपने दिल में बसाया है मैंने,
दुनिया तुम्हें ढूंढते-ढूंढते हो जाएगी पागल,
दिल के ऐसे कोने में बसाया है मैंने। हैप्पी रोज डे।
मराठी , हिंदी शेरोशायरी नको असेल तर काही इंग्लिश आॅप्शन्सपण आहेत….

नाहीतर हा मेसेजपण बघा…

वाचा – Happy Rose Day 2017: गुलाबांच्या रंगांचा अर्थ तरी काय?
दोस्तांनो ‘व्हॅलेंटाईन्स डे’ ( Valentine’s day 2017 )दूर असला तरी आजपासूनच ‘लढाईला’ सुरूवात होणार आहे. आजच्या दिवसापासून आठवडाभर अनेक डेज् असणार आहेत. यापुढे चाॅकलेट डे, प्रपोझ डे, किस डे असे अनेक डेज् असणार आहेत. माहौल प्रेमाचा आहे. बात आणखी पुढे जाणार आहे. तेव्हा जर मनात कोणी असेल तर ते व्यक्त करण्याची हीच वेळ आहे.