Premium

हिरवे सफरचंद खाण्याचे डॉक्टरांनी सांगितलेले ‘हे’ फायदे तुम्हाला माहितीयत का?

हिरवे सफरचंद आरोग्यासाठी किती फायदेशीर असते जाणून घेऊ…

nutrition alert green apples health benefits heres what a 100 gram serving of green apple contains
हिरवे सफरचंद आरोग्यासाठी किती फायदेशीर असते जाणून घेऊ… (photo – freepik)

फळे ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. म्हणून डॉक्टरदेखील आपली फळे खाण्याचा सल्ला देतात. त्यात सफरचंद शरीरासाठी खूपच चांगले असल्याचे मानले जाते. पण, सफरचंदामध्येही आता दोन प्रकार पाहायला मिळतात. एक म्हणजे हिरवा सफरचंद आणि दुसरा म्हणजे थोडा लाल, गुलाबी सफरचंद. हल्ली बाजारात आपल्या लाल, गुलाबी सफरचंदांबरोबर हिरवी सफरचंदेही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. काही जण हिरव्या सफरचंदाची चव जाणून घेण्यासाठी म्हणून ती खरेदी करतात. तुम्हाला माहीत आहे का की, हिरवी सफरचंदेही लाल व गुलाबी सफरचंदांइतकीच आरोग्यदायी असतात; पण चवीला किंचित आंबट व गोड असतात. याच सफरचंदांचे इतर अनेक फायदे सिग्नस लक्ष्मी हॉस्पिटलचे सल्लागार जनरल फिजिशियन डॉ. संजय सिंग यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिवाळ्यात हिरवे सफरचंद खाणे आरोग्यदायी मानले जाते. त्यामुळे हिरव्या सफरचंदांचे आरोग्यदायी फायदे आणि ते खाण्यापूर्वी काय खबरदारी घेणे आवश्यक आहे ते आपण जाणून घेऊ.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nutrition alert green apples health benefits heres what a 100 gram serving of green apple contains sjr

First published on: 05-12-2023 at 12:53 IST
Next Story
Health Special : तुम्ही गॅस खाताय का?