ज्योतिषशास्त्रात एकूण ९ ग्रहांचा अभ्यास केला जातो. ग्रहांच्या राशीतील बदलाला ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे, कारण जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो. आज सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू मकर राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत प्रवेश करेल. बृहस्पति हा भाग्य आणि सन्मानाचा कारक मानला जातो. आता १२ वर्षांनंतर गुरू ग्रह त्याचे दुर्बल चिन्ह मकर राशी सोडून शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या राशीत गुरूचे १३ महिने भ्रमण होईल. याआधी २००९ मध्ये गुरु ग्रह कुंभ राशीत संचारला होता. आज म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी रोहिणी नक्षत्रात रात्री ११.१९ वाजता गुरु कुंभ राशीत प्रवेश करेल. गुरूचे हे संक्रमण काही राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देईल. या दरम्यान त्यांची सर्व वाईट कामे दूर होतील आणि प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jupiter transit in aquarius after 12 years these zodiac sign will get benefits astrology scsm
First published on: 20-11-2021 at 19:33 IST