scorecardresearch

Premium

Kitchen Jugaad: वॅसलिनमध्ये कॉलगेट टाकताच कमाल झाली! Video पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Kitchen Jugaad Video: वॅसलिनचा आणखी फायदा तुम्हाला तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही त्यात टूथपेस्ट टाकाल. वॅसिलन वापरण्यापूर्वी त्यात टूथेपस्ट टाकूनच ती वापरा याचे बरेच फायदे तुम्हाला होतील.

Kitchen Tips I Marathi vaseline toothpaste use Kitchen Jugaad Video
वॅसलिनमध्ये कॉलगेट टाकताच कमाल झाली (फोटो: युट्युब/ @P @simplymarathi31वरून साभार)

Kitchen Jugaad viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यामध्ये एका गृहिणीने वॅसलिनमध्ये टूथपेस्ट लावून वापरा असा सल्ला दिला आहे. मात्र त्याचे जादुई परिणाम पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय.

OBC
ओबीसींचा खरा शत्रू कोण?
memory
तुम्हीही छोट्या-छोट्या गोष्टी वारंवार विसरता? विसरण्याची सवय सामान्य आहे की गंभीर? वाचा सविस्तर…
Radical changes
गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत अमूलाग्र बदल! धातूऐवजी सिरॅमिक सांध्याचा वापर ठरेल फायद्याचा
Why do breasts itch?
स्तनांना वारंवार खाज सुटते? काय आहे त्यामागचे कारण? जाणून घ्या कशी मिळवू शकता ‘या’ त्रासातून सुटका

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिलेनं एक वाटी घेतली आहे. त्यामध्ये आधी वॅसलीन आणि नंतर टूथपेस्ट टाकून मिक्स करुन घेतलं आहे. याची आता एक पेस्ट तयार झाली आहे. आता तुम्ही म्हणाल या पेस्टचा उपयोग काय? तर याचे भरपूर उपयोग आहेत. जेव्हा आपल्याला डास चावतो तेव्हा लाल पुरळ येते. यावेळी ही पेस्ट लावू शकतो. तसेच जेवण करताना अनेकदा चटका लागतो तेव्हा ही पेस्ट तुम्ही लावू शकता. एवढचं नाहीतर या पेस्टनं तुम्ही घरातील वस्तूंचं क्लिनींगही करु शकता. बाथरुनमधले आरसे किंवा आरसा ही पेस्ट लावून तुम्ही स्वच्छ करु शकता. असं या गृहिणीने सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kitchen Jugaad: रात्री झोपण्याआधी फक्त एकदा फ्रिजमध्ये तुटलेली बांगडी ठेवा; सकाळी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

@simplymarathi31 यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kitchen tips i marathi vaseline toothpaste use kitchen jugaad video viral srk

First published on: 05-12-2023 at 11:13 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×