22 February 2020

News Flash

मोजमाप आरोग्याचे : भारतीयांचा स्थूलपणा

भारतात पंजाबी नागरिक सर्वाधिक स्थूल आणि वजनदार. पंजाबमधील ३० टक्के पुरुष, तर ३७ टक्के महिला स्थूल.

 

  • जगातील सर्वाधिक स्थूल व लठ्ठ नागरिकांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर. जगातील एकूण स्थूल नागरिकांपैकी १५ टक्के भारतात आहेत.
  • अमेरिका या यादीत अव्व्ल, तर चीन दुसऱ्या स्थानावर
  • भारतात पंजाबी नागरिक सर्वाधिक स्थूल आणि वजनदार. पंजाबमधील ३० टक्के पुरुष, तर ३७ टक्के महिला स्थूल.
  • त्रिपुरा व मेघालय या राज्यांमधील नागरिक सर्वाधिक सडपातळ. त्रिपुरातील केवळ ५.३, तर मेघालयातील ८.९ टक्के नागरिकच स्थूल आहेत.
  • पंजाबनंतर केरळ आणि दिल्लीतील नागरिक सर्वाधिक स्थूल.
  • १३ ते १८ वयोगटातील मुले सरासरीपेक्षा जाड. त्यांच्या स्थूलपणाची टक्केवारी गेल्या पाच वर्षांत १६ वरून २९ वर गेली.
  • बिहार आणि मेघालयातील महिला या पुरुषांपेक्षा अधिक स्थूल.
  • स्थूलपणाच्या यादीत महाराष्ट्राचा क्रमांक नववा. महाराष्ट्रातील १५.९ टक्के पुरुष आणि १८.१ टक्के महिला स्थूल आहेत.

भारतातील २० ते ७९ या वयोगटातील स्थूल व मधुमेहग्रस्त नागरिकांची संख्या

२०१३   :      ६,५०,००,०००

२०१४   :      ६,६८,००,०००

२०१५   :      ६,९१,००,०००

First Published on March 12, 2016 5:44 am

Web Title: indians obesity
टॅग Indian
Next Stories
1 आयुर्मात्रा : नागीण
2 ‘ती’च्या आरोग्यासाठी!
3 स्त्रियांसाठी व्यायाम!