24 November 2017

News Flash

गॅस्ट्रो

पावसाळा संपल्यानंतर दूषित पाण्यातून पसरणाऱ्या आजारांचा फैलाव वाढतो.

राहा फिट : साखरेचे खाणार त्याला..

सणासुदीच्या दिवसात तर कसलीही काळजी न करता मोठय़ा प्रमाणात साखरेचे पदार्थ खाल्ले जातात.

बाल आरोग्य : श्वास रोखून धरण्याची सवय

खरं तर माझ्यासाठी हा ओपीडीमध्ये खूप नित्याचा आढळणारा प्रकार आहे.

पिंपळपान : सुपारी

सुपारी स्वतंत्रपणे एकेकाळी खूप मंडळी येता-जाता खात असत.

मधुमेह : काय खायचं? कसं जिरवायचं?

अर्थात मधुमेहासोबत तुम्हाला इतर काही प्रश्न असतील तर त्याचाही विचार आहारात उमटावा लागतो.

मधुमेह आणि आयुर्वेद

आयुर्वेदात काही औषध आहे का, असे विचारत अनेक मधुमेहाचे रुग्ण वैद्यांकडे येतात.

मना पाहता! : स्वत:ला पत्र लिहा!

मोबाइलवर खेळण्यात आणि चॅटिंग करण्यात वेळ घालवू नकोस. तेव्हा मी त्यांचं ऐकलं नाही.

पिंपळपान : सीताफळ

सीताफळाची मूळ जन्मभूमी वेस्ट इंडिजमधील बेटे आहेत, असे वनस्पती शास्त्रज्ञ सांगतात.

मेंदूतील केमिकल लोच्या!

मेंदूतील रसायने कमी किंवा जास्त प्रमाणात स्रावण्यातून कंपवात, सायकोसिस यांसारखे आजार होतात.

बाल आरोग्य : डेंग्यूची भीती नि प्लेटलेट्सची संख्या

शरीरातील डेंग्यूचा जंतूसंसर्ग कमी होण्यास एक ते दीड आठवडा लागतो.

पिंपळपान : बोर

१९६६च्या मार्च महिन्यात ‘तेजू’ या जवळपास निर्मनुष्य अशा केंद्रात गेलो.

पिंपळपान : गुणकारी कोरफड

कोरफडीच्या मुळाजवळ पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

हृदयविकाराचा धोका वर्तवणारी होमोसिस्टीन चाचणी

शरीरातील दोन महत्त्वाच्या अमिनो आम्लांच्या मधला दुवा म्हणजे होमोसिस्टीन

भाजल्यावर घ्यायची काळजी

पहिले चार ते पाच दिवस रोज आणि नंतर एक दिवसाआड असे १५ ते २० दिवस तरी ड्रेसिंग आवश्यक आहे

शरद ऋतूतील आहार

आवळा हे फळ या दिवसात खूप आरोग्यदायी ठरते. या ऋतूमध्ये आवळा यायला सुरुवात होते.

पिंपळपान : कांडवेल

फिरंगोपदंशात कांडवेलीचा रस वाकेरीच्या भात्याबरोबर देतात.

मना पाहता! : सकारात्मक विचार की कृती?

माझा आत्मविश्वासच गेलाय. मला काही जमणार नाही असंच मला वाटतंय.

दिवाळीनंतरचे श्वसनविकार..

घरातील सिगारेट व चूल यातून निघणाऱ्या धुरामुळे दम्याचा किंवा श्वसनाचा आजार बळावतो.

शरद ऋतूतील आहार

या काळात शरीरात पित्तदोषाचे प्रमाण नैसर्गिकरीत्या वाढत असते.

तंत्रआरोग्य : संगणक आणि आरोग्य

योग्य काळजी घेतली नाही तर संगणकाच्या सततच्या वापराने त्रास उद्भवू शकतात.

पिंपळपान : केशर

आता कस्तुरीची तर बातच सोडा पण अस्सल केशर मिळणे खूप दुष्कर होऊन बसले आहे.

हृदयविकाराचा धोका वर्तवणारी होमोसिस्टीन चाचणी

आपलं हृदय दर मिनिटाला साधारण ७० वेळा धडकतं.

मना पाहता! : खरी सुरक्षितता

तुला तुझं आरामदायी क्षेत्र विस्तारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील.

राहा फिट : खाल्ल्या मिठाला..

आपल्या अन्नपदार्थात मिठाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.