० ते १ वर्ष :
क्षयविरोधी लसीचे इंजेक्शन (बीसीजी)
दीड महिना :
ट्रिपल (त्रिगुणी) पहिले इंजेक्शन, पोलिओ पहिला डोस.
अडीच महिने :
ट्रिपल (त्रिगुणी) दुसरे इंजेक्शन, पोलिओ दुसरा डोस.
साडेतीन महिने :
ट्रिपल (त्रिगुणी) तिसरे इंजेक्शन, पोलिओ तिसरा डोस.
९व्या महिन्यात :
गोवर इंजेक्शन आणि ‘अ’ जीवनसत्त्व पहिला डोस.
१६ ते २४ महिने :
ट्रिपल (त्रिगुणी) बुस्टर इंजेक्शन, पोलिओ बुस्टर डोस आणि ‘अ’ जीवनसत्त्व दुसरा डोस.
२४ महिने :
‘अ’ जीवनसत्त्व.
३० महिने :
‘अ’ जीवनसत्त्व.
३६ महिने :
‘अ’ जीवनसत्त्व.
पाचवे वर्ष :
डी. पी. टी. लस,
पोलिओ दुसरा बुस्टर डोस.
वय १० वर्षे :
धनुर्वात लस.
वय १६ वर्षे  :
धनुर्वात लस.

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…