पावसाळी भटंकतीत धबधबे, धुक्यांनी वेढलेले डोंगर अगदी सहज लक्ष वेधून घेतात. पण, याच पावसाळ्यात जमिनीलगतच्या जीवसृष्टीत अनोखं सौंदर्य उलगडत असतं. त्याकडे आपले फारसे लक्ष जात नाही. गोगलगायीचं हे अनोखे दृश्य पावसाळ्यात आवर्जून पहावं असचं आहे.
अमित शिंदोरे