scorecardresearch

ऑफबीट क्लिक 

लडाखमधील पुगा येथे असे गोठलेले हॉट वॉटर गिझर हमखास आढळतात.

ऑफबीट क्लिक 
कारंज्यासारखे पाणी वर उडणारे गरम पाण्याचे झरे

हिवाळ्यात लडाखचे तापमान उणे ३० अंशापर्यंत घसरते. अशावेळी चांगथांग भागातील ‘हॉट वॉटर गिझर’मधून (कारंज्यासारखे पाणी वर उडणारे गरम पाण्याचे झरे) बाहेर येणारे गरम पाणी जागच्या जागीच गोठून जाते. लडाखमधील पुगा येथे असे गोठलेले
हॉट वॉटर गिझर हमखास आढळतात. ही जागा सोकार लेकच्या जवळ आहे.

मराठीतील सर्व लोकभ्रमंती ( Lokbhramanti ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2016 at 01:25 IST

संबंधित बातम्या