चित्र पाहिल्यावर आपल्याला काय वाटतेय, कळवा ‘लोकप्रभा’ला शिल कुमार कुंभार हा कोल्हापूरचा तरुण चित्रकार असून सांगलीच्या कलाविश्व महाविद्यालयातून त्याने जीडी आर्ट पूर्ण केले आणि नंतर औरंगाबादहून बीएफए तर सर जेजे कला महाविद्यालयातून एमएफए पूर्ण केले. व्यक्तिचित्रण हा त्याचा हातखंडा विषय आहे. प्रतिवर्षी बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे सवरेत्कृष्ट व्यक्तिचित्रणासाठी दिला जाणारा कै. रंगा फडके सवरेत्कृष्ट व्यक्तिचित्रकार पुरस्कार त्याला अलीकडेच प्रदान करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

More Stories onकलाArt
मराठीतील सर्व कलाजाणीव बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Art
First published on: 17-04-2015 at 01:03 IST