या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैद्यकशास्त्रामध्ये पोटाला ‘पंडोरा बॉक्स’ असे म्हणतात. ग्रीक कथेप्रमाणे पंडोरा ही जगातली पहिली स्त्री आहे. तिला एक सुंदर जार मिळाला व तिला सांगितले की हा जार उघडू नको. तिने कुतूहलाने तो उघडला व जगातली सर्व वाईट/अनपेक्षित गोष्टी त्यातून निघाल्या. पोटामध्ये अनेक अवयव असतात. एखाद्या वेळी पोटात दुखत असेल तर त्याची अनेक कारणे असतात व पंडोरासारखे त्यामध्ये काहीही अनपेक्षित निघू शकते. 

मराठीतील सर्व कशासाठी? पोटासाठी! बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Checking stomach
First published on: 10-04-2015 at 01:24 IST