टऽरबिड आणि टऽरजिड किंवा फ्लॉन्ट आणि फ्लऊट.. आपल्या सारखेपणामुळे नेहमीच गोंधळात टाकणाऱ्या या आणि अशा कितीतरी शब्दजोडय़ा इंग्रजी भाषेत आहेत..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बऱ्याच दिवसांपूर्वी बघितलेलं एक व्यंगचित्र आठवलं. बंगल्यासमोरच्या हिरवळीवर खुच्र्या टाकून दोन व्यक्ती बसल्यात. दोघांचेही केस लांब, अंगात चट्टय़ापट्टय़ाचे ढगळ कपडे, डोक्यावर टोपी, डोळ्याला गॉगल. दोघेही एकसारखेच दिसताहेत. एक गोंधळलेला वृद्ध त्यांना विचारतोय, ‘‘तुम्हीच जर सुरेश आणि सरिता असाल तर तुमच्यापकी जो सुरेश आहे त्याच्याशी मला बोलायचंय.’’
आज आपण सारखेपणामुळे गोंधळात टाकणाऱ्या काही आंग्ल-शब्द-जोडय़ा अभ्यासणार आहोत. हे शब्द आत्मसात करणं मोठं ‘आव्हान’ आहे. ते स्वीकारण्याचं ‘आवाहन’ मी तुम्हाला करतो.

मराठीतील सर्व इंग्लिशविंग्लिश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: English language
First published on: 01-08-2014 at 01:07 IST