आपण मराठी माणसं वडय़ाचं तेल वांग्यावर काढतो, नमनाला घडाभर तेल ओततो, दुधाची तहान ताकावर भागवतो, शिळ्या कढीला ऊत आणतो आणि शितावरून भाताची परीक्षाही करतो…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज बँक हॉलिडे असल्याने सगळे आरामात चालले होते. आधी गादीत लोळत पडत उशिराने उठणे, मग इडली-सांबारचा भरपेट नाश्ता करत उशिराने अंघोळ उरकणे असे सर्व केल्याने साहजिकच दुपारच्या जेवणालाही उशीरच झाला होता. आज प्राजक्ताने खास बेतही ठरवला होता. वांग्याची भजी, ताकाची कढी व जोडीला बटाटय़ाची भाजी व पोळ्या. गोड म्हणून सोबत उकडीचे मोदकही बनविणार होती. हे सर्व प्रकार करेपर्यंत खूप वेळ जाणार असल्याने आम्ही जेवणाच्या टेबलवरच पद्मजाची शिकवणी उरकण्याचे ठरविले.

मराठीतील सर्व मराठी तितुकी फिरवावी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi language
First published on: 14-11-2014 at 01:11 IST