जिभेला हवेहवेसे वाटणारे पदार्थ पोटाला आणि अर्थातच हृदयाला चांगले असतातच असे नाही. त्यामुळेच हृदयाचा विचार केला तर आपल्याला गरजेचे असतात ते तंतुमय पदार्थ. ते पचनासाठी कशी मदत करतात?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘हृदयविकार कमी होऊ शकतो’ असा दावा करणारे अमेरिकेतील डॉ. डीन ऑर्निश एम. डी. हे एक सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ होते. त्यांचे रिव्हर्सल ऑफ हार्ट डिसीज (Reversal of Heart Disease) हे पुस्त क खूप गाजले.

मराठीतील सर्व नात हृदयाशी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heart disease and food
First published on: 20-11-2015 at 01:13 IST