एकीकडे काळा रंग अशुभ मानला जातो, तर दुसरीकडे हा रंग आवडणाऱ्यांचे फॅन क्लब आहेत. काळ्या रंगाला कितीही नाकं मुरडली तरी फॅशनच्या दुनियेत त्याचं गारूड मनामनांवर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्टाइल, लेटेस्ट ट्रेंड्स, लुक्स हे शब्द आता आपल्याला परवलीचे झाले आहेत. पण  वेगवेगळ्या ब्रँडचे महागडे कपडे, ज्वेलरी, अ‍ॅक्सेसरी तुमच्या कपाटात असून भागत नाही, हे सगळं व्यवस्थितपणे कॅरी कसं करावं, हे जास्त महत्त्वाचं असतं. कॉकटेल पार्टी, फॉर्मल पार्टी, फ्रायडे ड्रेसिंग या आता केवळ पाश्चात्त्य संकल्पना राहिल्या नसून आपल्या जीवनशैलीचा भाग झाल्या आहेत. पण अशा कार्यक्रमांना नक्की काय घालावं? कसा लुक असावा हा प्रश्न असतोच. सतत बदलणाऱ्या ट्रेंड्सच्याही पलीकडे एखादा लुक आपल्याला साजेसा दिसेल अशा प्रकारे कसा स्वीकारावा, वेगवेगळी निमित्तनुसार केली जाणारी ड्रेसिंग या सगळ्याचा लेखाजोगा..

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Black fashion
First published on: 13-01-2017 at 01:04 IST