सध्या उत्तरायणारंभ झाल्यावर २४ दिवसांनंतर म्हणज १४-१५ जानेवारी रोजी मकर संक्रमण होत आहे. आणखी काही वर्षांनी हे मकर संक्रमण १६, १७, १८..२२, २३ जानेवारीला किंवा त्यानंतर काही दिवसांनी होऊ शकेल. असे का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मानवाच्या जिज्ञासूवृत्तीने फार पहिल्यापासून व कायम सूर्य-चंद्र यांच्या आकाशीय (खगोलीय) स्थितीचा विचार केला. त्यांचे उगवणे, मावळणे, पौर्णिमा, अमावास्या, ग्रहणे, इ. स्थितींची विशिष्ट नोंद होत गेली. या नोंदीतून जन्म झाला तो पंचांगाचा. पंचांगाचे मुख्य साधन ठरले हे खगोलशास्त्र. पंचांगाचा एक मुख्य भाग कालगणनापण आहे. ही कालगणनाही खगोलशास्त्राच्याच आधारे होते.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttarayan
First published on: 06-01-2017 at 01:15 IST