
२०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला इतक्या प्रचंड प्रमाणावर बहुमत मिळेल असा अंदाज प्रसार माध्यमांसह विविध सर्वेक्षणांतूनही व्यक्त केला गेला नव्हता.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला इतक्या प्रचंड प्रमाणावर बहुमत मिळेल असा अंदाज प्रसार माध्यमांसह विविध सर्वेक्षणांतूनही व्यक्त केला गेला नव्हता.


भारताच्या सीमेवर लढणाऱ्या जवानमित्रांचे मनभर कौतुक करत असतानाच त्या सीमेच्या दोन्ही किनाऱ्यांवरची हकिगत नजरेसमोर नसतेच!

काल एक मित्र भेटला. म्हणाला, ‘‘अरे, तुला त्या दादूला पेपरमध्ये जाहीर पत्रं लिहायची काय गरज आहे?

‘लोकरंग’ (७ जुलै) मधील ‘रसाळ गायक’ हा शौनक अभिषेकी यांचा लेख वाचला.


दलित पॅंथरचे एक प्रणेते आणि आंबेडकरी चळवळीतील आघाडीचे साहित्यिक-विचारवंत राजा ढाले यांचे नुकतेच निधन झाले.

कमीत कमी भाषिक अवकाशात गुंतागुंतीचा आणि समृद्ध अनुभव व्यक्त करण्याचे माध्यम असलेला कविता हा वाङ्मयप्रकार सर्जनाचे अवघड माध्यम समजला जातो.

एका लेखकाच्या आयुष्यातल्या कठीण कालखंडावरचे ‘आकाशपाताळ’ हे पुस्तक वाचकाला सुन्न करून सोडते.

तुम्ही हा विचार करत असाल की- मी नवीन नाटक केल्यावर माझ्या जुन्या नाटकांचे प्रयोग होतात का?


इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकात झेनो नावाचा एक व्यापारी त्याचे जहाज बुडाल्यानंतर अथेन्समध्ये आला.