
राम मंदिर आंदोलनाचा मागोवा घेणारा लेख..


जाता जाता अवकाळी पावसाने त्याच्या तोंडचा उरलासुरला घासही हिरावून घेतला. बळीराजाच्या या भीषण होरपळीचा साद्यंत वृत्तान्त.

जागतिकीकरणातूनच येऊ घातलेल्या नवनव्या भांडवलशाहीच्या आक्रमणाविषयी चिंतेचा सूर उठला तरी त्यावर ना उपाय, ना सर्वागी पर्यायाची प्रस्तुती होते आहे

माझा स्वभाव आणि तुझा फराळ दोन्ही गोष्टी अशा की कुरकुर करण्याचा किंवा होण्याचा प्रश्नच नव्हता.


गीतामावशी : अगो बाई, रेळेकाका काही मला भेटले नाहीत कधी, पण अरिनच्या आणि माझ्या गप्पांमुळे मला माहिती आहेत तसे.

‘नुक्कड’मधल्या कथांचा घाट वेगळा आहे. त्यात ठरावीक रूढ कथांप्रमाणे नायक-नायिका वा विविध पात्रे नाहीत.

‘डी. के. दातार.. द व्हायोलिन सिंग्ज' ग्रंथाली प्रकाशनाच्या या पुस्तकातील संपादित लेख.

दुही, विषमता, भेदभाव यामुळे आज जे विषारी वातावरण बनलेलं आहे, त्याचं यथासांग चित्रण लेखक करतो

निवडणुका म्हटल्या की आपल्या आधीचे आणि आपण नसलेल्या पार्टीचे सगळे किती वाईट आहेत याबद्दलची नारेबाजी

‘हॅबिच्युएशन’ (Habituation) हे सवय होणं या संकल्पनेचं वैज्ञानिक नाव.
