
आपल्या घरातील अन्न गरम करणाऱ्या मायक्रोवेव्हमधील, तसेच वायफाय यंत्रणेत वापरल्या जाणाऱ्या लहरी काय करू शकतात याची आपल्याला कल्पना नाही.
आदूबाळ तीन मऱ्हाठी मित्रांनी दिवाळीपूर्व सप्ताहअंतीच्या संध्याकाळी घातलेल्या शाब्दिक धुडगुसाचा हा वृत्तांत.
‘ड्रॅगन व्हेरिएशन’ या नावातील ड्रॅगनचा त्या चिनी ड्रॅगनशी काहीएक संबंध नाही. गायनाकोलॉजिस्टचा जेवढा गायनाशी संबंध तेवढाच ‘गायको पियानो’ या खेळीचा…
नव्वदीपूर्वीच्या जगण्याचे अनेक संदर्भ घेऊन येणारी ही कादंबरी. ती भरकटण्याचे आणि कल्लोळाचे संदर्भ नोंदवून ठेवते आणि जगण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला मोकळी…
देशविदेशातील ज्या शिक्षणपद्धती आणि त्या पद्धती शोधून काढणाऱ्या ज्या मोजक्या शिक्षणतज्ज्ञांची ओळख करून दिली जाते, त्यात इटलीच्या मारिया माँटेसरींचा समावेश…
या निखळ उद्देशाने प्रसाद निक्ते यांनी केलेल्या विलक्षण भटकंतीचं शब्दरूप म्हणजे ‘वॉकिंग ऑन द एज’ हे समकालीन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं…
साक्षरतेचे, शिक्षितांचे प्रमाण वाढले तरी एकूण वाचक ही सर्वत्र ‘अल्पसंख्य’ जमातच असते.
राज्यातील साहित्यिक, प्रकाशक, संपादक, रंगकर्मी, चित्रपट दिग्दर्शक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर काय वाचतात, याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न.
किरण गुरव यांचा ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ हा केवळ तीन दीर्घकथांचा संग्रह. ज्यास २०२१चा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार प्राप्त झाला.
गेली चाळीस वर्ष ‘राजहंस प्रकाशना’चं सुकाणू समर्थपणे सांभाळणारे दिलीप माजगावकर ११ नोव्हेंबरला वयाची ८० वर्षे पूर्ण करीत आहेत.
सलग ३२ वर्षे अपराजित राहिलेल्या विल्हेम स्टाइनिट्झ नावाच्या अवलियाची ही गोष्ट..
‘आई’ या एका शब्दात अवघं जग सामावले आहे आणि या आईची हळुवारपणे उलगडत जाणारी गोष्ट लेखिकेने आपल्यासमोर मांडली आहे.