




आयुष्यभर समाजहितैषी दृष्टीने लेखन करीत राहिलेले गेल्या शतकातील एक विचारवंत म्हणून रामचंद्र नारायण चव्हाण यांना महाराष्ट्र ओळखतो.

कादंबरीमधून मराठी समाजाला पडणारे प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न अगदी कमी लेखक करतात.







पत्रकारिता आणि राजकारणाच्या समांतर प्रवासात तीन प्रकारचे संबंध जुळतात.
