इतिहासाचे वर्तमान
काही दिवसांपूर्वी माझ्या मित्राकडे सहजच गेलो तेव्हा त्याचा रुडी नावाचा जर्मन मित्र त्याच्याकडे आला होता.

काही दिवसांपूर्वी माझ्या मित्राकडे सहजच गेलो तेव्हा त्याचा रुडी नावाचा जर्मन मित्र त्याच्याकडे आला होता.

‘‘बऱ्याच वर्षांपूर्वी मी त्रिवेंद्रममध्ये राहत असताना तिथे एका मोठय़ा ग्रंथालयाच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं.

ज्येष्ठ हिंदी साहित्यिक आणि विचक्षण समीक्षक नामवर सिंह यांचे नुकतेच निधन झाले.