News Flash

Video : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘अनलॉक मुलाखत’

करोना संकटासंदर्भातील प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांची रोखठोक उत्तरे

शिवसेना खासदार आणि ”सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्रा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे. ‘अनलॉक मुलाखत’ या मथळ्याखाली ही संपूर्ण मुलाखत दोन भागांमध्ये प्रदर्शित केली आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रदर्शित झाला. उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे या मुलाखतीमध्ये दिली आहेत. अगदी लॉकडाउनच्या कालावधी, राज्यातील वाढती रुग्णसंख्या, विरोधकांकडून होणारी टीका यासारख्या अनेक विषयांवर मुख्यंत्र्यांनी आपली रोकठोक मते मांडली आहेत.

महाराष्ट्रावर करोनाचे संकट ओढावल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी करोनासंकटासंदर्भात भाष्य करणारी इतकी प्रदीर्घ मुलाखत दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 8:31 am

Web Title: maharashtra chief minister uddhav thackeray s interview by sanjay raut part two scsg 91
Next Stories
1 कुष्ठरुग्णांना बाहेरचा रस्ता, आरोग्य शिबिरेही बंद  
2 प्राणायाम, संगीत, गाणी अन् समुपदेशन
3 टाळेबंदीत २१ शेतकरी व ६ व्यवसायिकांची आत्महत्या
Just Now!
X